स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास माझ्या नजरेत उतरलेला चंद्र... जग नसतं दीपलं पण वाट दाखवण्यापुरतं...

स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास माझ्या नजरेत उतरलेला चंद्र... जग नसतं दीपलं पण वाट दाखवण्यापुरतं...
तेज दिपांचे उजळुन आले दिप मनींचे झणी प्रकाशले.. तेजाळलेल्या ज्योतींमधुनी ओज तयांचे ओसंडूनी न्हाले..!! दिपवाळीच्या आनंदामध्ये आर्त मनांचे विर...
काव्यात जीवन की जीवनात काव्य नेमके मला कळत नाही 'डेली रुटीनच्या 'चक्रात अडकलेल जगणंही मला जमत नाही माझ्या परीने कवितेचा अर्थ वेगळा म...
चार पावल पुढ गेलो की पुन्हा पाठी फिरावस वाटत चुकल्या नजरेंन मान तिरपी करूंन तुला पहावस वाटत ऑफिस मधे निघालो की तू खिड़की जवळ यायचीस केसाचा बह...