Breaking News
Loading...
Wednesday, 18 July 2012
no image

हलके हलके ध्वनी उमटले शुभ्र धुक्यातुन शाल लपेटून हलके...हलके. मना भोवती पिंगा त्यांचा धूसर धूसर हलके... हलके ओझे माथी अति दुःखाचे फ़ुंकर करते...

Monday, 16 July 2012
no image

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो...