आई..... पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जीने मला भरवला, हाताचे बोट पकडून जीने मला चालवले, आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले. आठवतय मला...

Marathi kavita : आई.....
Info Post