तू ... निखळ हसणारी एक चांदणी, अन मी बावरलेला एक चंद्र ... तू ... पावसाच्या पहिल्या सरीचा थेंब, अन मी त्या थेंबातले प्रतिबिंब ... तू ... सोने...

कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला परिक्षेचा अभ्यास मारून टाकतो.....