जाबुवंतराव पाटीलांचा लग्नाचा २५ वा वाढदिवस लवकरच येणार होता. ऑफिसातल्या एकाने त्यानां विचारले, "तुम्ही लग्नाच १ ला वाढदिवस कसा साजरा केला होता?"
"मी माझ्या बायकोला घेऊन हवाई बेटावर गेलो होतो."
"वाव... हौ रोमअँटिक, आता लग्नाच्या २५ वा वाढदिवसाला काय करणार आहात?"
"तिला परत घेऊन यावे म्हणतोय..."
Marathi Joke : लग्नाचा २५ वा वाढदिवस
Info Post
0 comments:
Post a Comment