Breaking News
Loading...
Wednesday, 30 January 2013

Info Post

बायको नवर्याला चहा देते. नवर्याकडून बशी खाली पडते. त्यामुळे बायको नवर्याचा कानाखाली देते.

मित्रासमोर मारल्याने नवरा रागात- " खरं सांग रागाने मारले की चेष्टा केली??"

बायको- "रागानेच मारले.. काय करणार??"

नवरा- "मग ठीक आहे...मित्रासमोर आपल्याला चेष्टा सहन होत नाही!!

0 comments:

Post a Comment