गेले अनेक दीवस ती नजरेला नजर देत होती
आज मात्र ती अचानक हसली
गर्दी तुन वाट काढत
शेजारी येउन बसली मला म्हणाली
नाउऊ डोंट वोर्री
उदया दुपारी ये घरी
तीच्या घरची दुपार मस्त गेली
तिने शीजवालेली कोम्बडी मी फस्त केली
तिने माज्या गल्यात हात टाकले
तिचे ओठ माज्या ओठाशी वाकले
आनी म्हणाली
एक प्रशन मिटला चुट्कीशिर सुटला
तुजे तक लाऊंनं रोज पाहने
मला काही रुचत नव्हते...
आनी बर्ड फ्लू झालेल्या
कोबंडीचे काय करावे
सुचत नव्हते...
Marathi Joke : प्रेम आधंळा
Info Post
0 comments:
Post a Comment