Marathi Joke : श्रीपतराव
Info Post
रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने सहप्रवाश्याला म्हणाले, “मला कमी ऐकु येतं एवढं मला ठाउक होतं परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगाच पासुन बोलत आहात त्यतिल अवाक्षरही मला ऐकु येत नाहीए”. सहप्रवासी गणपतराव म्हणाले, “आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!”
0 comments:
Post a Comment