Breaking News
Loading...
Wednesday, 28 May 2014

Info Post
माहिती नाही पण आजकाल जरा  शांत  रहायची इच्चा  होते  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच आठवण  येत आहे .

करण्यासाठी  खूप   काही  आहे  पण  काही  करायची  इच्छाच  होत  नाही  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  येते  आहे ..

झोप  येते  आहे   पण  नीटशी  झोप  घेऊ  पण  शकत  नाहीये
राहून   राहून  फक्त  तुझीच  आठवण  येत   आहे

तू  बसत   होतास  ती  जागा  आता  रिकामी  झाली  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  येते  आहे

नकळत  पणे  माझे  डोळे  तुझ्याच  पूर्वीच्या  जागेवर  तुला  शोधात  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  येते  आहे ...

तुझाशी न बोलून २ दिवस संपत  आले आहे
राहून  राहून  तुझीच  आठवण  होते  आहे  ....

तुझ्या  त्या  साब्दांचा  कानात  परत  परत  नाद  होतो  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  होते  आहे...

सतत  सतत  स्वतःल  सांगूनही  तुझ्याच  विचारांमध्ये  मी  गुंतते  आहे
साहून  राहुं  फक्त  तुझीच  आठवण  होते  आहे  ..

जाऊ  नको  मला  सोडून
राहून  राहून  मी   माझी  न  राहता  तुझीच  होते  आहे  ....




कवि : श्रद्धा जोशी

marathi kavita, poem on internet, online kavita

0 comments:

Post a Comment