आपणच तोडायला हवेतआता सारे बंधदूर सारायला हवाहळव्या स्मृतींचा गंधअलगद सोडवून टाकूप्रेमाचे हे रेशीमधागेवळून पहायलाही काहीठेवायचं नाही मागेआपणच रेखाटलेल्या रांगोळीचेरंग आपणच पुसायचेपापण्यांत अश्रू दडवूनजगासमोर हसायचेआपणच विणलेल्या स्वप्नांनाआपणच देऊ मूठ्मातीया जन्मीचं राहिलेलं प्रेमराखून ठेवू पुढच्या जन्मासाठी
Marathi Kavita : अधुरे प्रेम
Info Post
0 comments:
Post a Comment