नजरेत जे सामर्थ्य आहेते शब्दाना कसे मिळणारपण प्रेमात पडल्याशिवायहे तुम्हाला कसे कळणारजीवनात काहीतरी मागण्यापेक्षाकाहीतरी देण्याता महत्व असत्,कारण मागितलेले स्वार्थ अन् दिलेले प्रेम असत्शब्दानी कधीतरी माझी चौकशी केली होतीमला शब्द नव्हेत्यामागची भावना हवी होती
Marathi Kavita : प्रेम भावना
Info Post
0 comments:
Post a Comment