एका बार मधे एक पाकिस्तानी, एक बांगलादेशी आणि एक हिंदुस्तानी बसलेले असतात.
पाकिस्तानी एक ड्रिंक घेतो आणि ग्लास खिडकी बाहेर फेकतो आणि म्हणतो "आमच्या पाकिस्तानात येवढे ग्लास कारखाणे आहे की आम्ही त्याच ग्लास मधुन पुन्हा ड्रिंक घेत नाही.!"
यावर बांगलादेशी एक ड्रिंक घेतो आणि ग्लास खिडकी बाहेर फेकुन देतो आणि म्हणतो "आमच्या बांगलादेशात इतकी सुबत्ता आहे की आम्ही त्याच ग्लास मधुन पुन्हा ड्रिंक घेत नाही.!"
यावर हिंदुस्तानी एक ड्रिंक घेतो आणि पाकिस्तानी व बांगलादेशी दोघानां उचलुन खिडकी बाहेर फेकुन देतो आणि थक्क झालेल्या बारटेंडरला म्हणतो "आमच्या देशात इतके पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत की पुन्हा त्याच पाकिस्तानी आणि बांगलादेशी बरोबर आम्ही ड्रिंक घेत नाही.!!!"
Marathi Joke : एक ड्रिंक
Info Post
0 comments:
Post a Comment