सर्वांना आमचा नमस्कार,
आज दे धक्का ब्लॉग हा आपला दुसरा वाढदिवस साजरा करत आहे, या २ वर्षाच्या प्रवासात ३,००,००० वाचक संख्या, ६००+ ई-पत्र वाचक आणि १२५ गुगल मित्र परिवार आणि तुम्ही दिलेले प्रेम हाच आमचा अनमोल ठेवा आहे. असेच तुमचे प्रेम पुढेही आमच्यावर ठेवा.
धन्यवाद
दे धक्का ब्लॉग चा दुसरा वाढदिवस
Info Post
0 comments:
Post a Comment