१५ ऑगस्ट, १९४७ या दिवसाला प्रत्येक भारतीयाच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वतंत्र झाला. एकच खन्त की आजकाल आपल्यला स्वतन्त्र दीन स्वतन्त्रपने साजरा करता येत नाहि, सगळीकडे दहशतवादाच्या (इस्लामिक, कम्युनिस्ट) छायेमधे साजरा करावा लागतो जणु काहि महान सुरक्शा बन्दोबस्त दीवस साजरा करित आहोत असे वाटतय. आपल्या स्वतन्त्र देशात आपणच सुरक्शीत नाही. तरि जे देशासाठि ज्यानी प्राण वेचले त्याना आणी आपल्या सुरक्शा जवानाना सलाम...
सगळ्याना, स्वातन्त्र्य दीनाच्या शुभेछाHappy Independence Day to all Indians
0 comments:
Post a Comment