तुझ्या आणि माझ्यात Info Post Unknown 07:48 No Comment तुझ्या आणि माझ्या मैत्रित एक गाठ असवी,कुठल्याही मतभेदाना तेथे वाट नसावी,मी आनन्दात असताना हसने तुझे असावे,तु दुखःत असताना अश्रु माझे असावे,मी ऎकाकी असताना सोबात तुझी असावी,तु अबोल असताना शब्द माझे असावे Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment