- इकडून तिकडून सगळे सारखे.
- इकडे आड़ तिकडे विहीर.
- इच्छा तसे फळ.
- इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.
- इजा बिजा तीजा.
- ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.
- ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
Marathi Mhani (मराठी म्हणी) : शब्द इ, ई (e,E)
Info Post
0 comments:
Post a Comment