Breaking News
Loading...
Saturday, 30 July 2011

Info Post
अशी लाजली सखी आज मी, देह्भान विसरलो,
गाता-गाता गीत प्रितिचे स्वर-ताल विसरलो....
गाली फुलली अशी खळी , मी निजधाम विसरलो,
पापणितल्या लाजे मधे, अखंड आज मोहरलो...
अशी लाजली सखी आज, मी तप्त ग्रीष्म विसरलो,
वणव्यात आज ग्रीष्मच्या
मी वर्षा ऋत अनुभवलो.......



कवि : ____

0 comments:

Post a Comment