Breaking News
Loading...
Sunday, 11 November 2012

Info Post
उत्कर्षाची वाट उमटली,
विरला गर्द कालचा काळोख. . .
क्षितीजावर पहाट उगवली,
घेउनीया नव उत्साह सोबत. . .

दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा !!!
Source : www.chitrakavita.com


0 comments:

Post a Comment