Breaking News
Loading...
Tuesday, 26 March 2013

Info Post
भुई भेगाळली... आतुन-आतुन तहाणलेली...
करपलेल्या मना... आस थेंब अमृताची!
रंगायला आज... धुळवड ही आली...
वाचवू जीवन... ठेवु जाणीव रापल्या जीवाची! 



स्रोत : सकाळ वृत्तपत्र

0 comments:

Post a Comment