Breaking News
Loading...
Wednesday, 30 July 2008

Info Post
होळी आली रे
गुलाबी रन्ग प्रेमाचा, लाल रन्ग रागाचा

निळा रन्ग शांततेचा,पिवळा रन्ग उत्साहाचा,

भगवा रन्ग विरक्ततेचा, हिरवा रन्ग आसक्तीचा,

काळा रन्ग गूढतेचा, पांढरा रन्ग निर्मलतेचा,

जीवनात सगळ्या रंगांची उधळण करा,


फक्त हे सगळे रन्ग एकत्र करताना जरा काळजी घ्या,

सगळे रन्ग नको तसे मिसळले तर तो गढूळ रन्ग होतो,

मनाच मात्र तसा होऊ देऊ नका,

मस्त रन्ग उधलत रहा

जीवनाचा आनंद लुटत रहा.

0 comments:

Post a Comment